ओ एन जी सीला नफ्यात ३.५ पट वाढ I

ओ एन जी सीला नफ्यात ३.५ पट वाढ

ओ एन जी सीला पहिल्या तिमाहीत नफ्यात ३.५ पट वाढ

ONGC ने दिलेल्या माहितीनुसार, निव्वळ नफ्यात २५१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १५,२०५.८५/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४३३४.७५/- कोटी होती. ऑपरेटिंग महसुलात ८४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४२,३२१/- कोटी आहे. तर ऑपरेटिंग मार्जिन ४९.५७% आहे.
कंपनीला ऑफशोर महसूल रु. २७,९९०/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १४,६७३/- कोटी होती.

ONGC August 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *