आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी भारतीय रुपयात व्यवहार प्रणालीची सुरुवात I
आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी भारतीय रुपयात व्यवहार प्रणालीची सुरुवात
जागतिक व्यापार वाढीला चालना मिळणार. बँकांना रुपी व्होस्ट्रो खाती उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. बँकांना ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या परकीय चलन विभागाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक. आंतरराष्ट्रीय पातळीवर वस्तू आणि सेवांची आयात -निर्यात करताना आता रुपयामध्ये व्यवहार पूर्ण करता येणार.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स


