ग्रासिमला नफ्यात ६८% ची वाढ I

ग्रासिमला नफ्यात ६८% ची वाढ

ग्रासिम कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर पहिल्या तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात ६७.९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ८०८.६/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४८१.६/- कोटी होती.

कंपनीला महसुलात ९२.८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ७२५३/- कोटी आहे.

कंपनीचा नवीन पेंट व्यवसाय उत्तम सुरु असून सहा शहरांत विस्तार करणार आहे.

Grasim August 2022
Grasim August 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe
Avadhut sathe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *