मारुती सुझुकीला नफ्यात चार पट वाढ I
मारुती सुझुकीला नफ्यात चार पट वाढ
मारुती सुझुकी इंडिया सप्टेंबर २०२२ अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात चार पट वाढ झाली असून हि रक्कम रु. २०६२/- कोटी आहे. महसुलात ४६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २९,९३१/- कोटी आहे. एकूण विक्री ३६% ने वाढली असून ५,१७,३९५ युनिट्स ची विक्री झाली आहे. एकूण उत्पन्न ३ पट वाढले असून हि रक्कम रु. २७७०/- कोटी आहे. या तिमाहीत ऑपरेटिंग मार्जिन ९.२५% आहे. मागणीत वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले. कंपनीकडे ४,१२,००० युनिट्स च्या पेंडिंग ऑर्डर्स आहेत.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता


