एन टी पी सीला रु. ५१९९/- कोटी नफा I NTPC profit of Rs. 5199/- Crore I

एन टी पी सीला रु. ५१९९/- कोटी नफा

एन टी पी सीला चौथ्या तिमाहीत नफ्यात १२% ची वाढ

NTPC कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात ११.९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ५१९९.५१/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ४६४९.४९/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता. ऑपरेटिंग महसुलात २३.१२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३७,०८५.०७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३०,१०२.६०/- कोटी होती. २०२१-२२ आर्थिक वर्षात कंपनीला निव्वळ नफ्यात १३.३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १६,९६०.२९/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १४,९६९.४०/- कोटी होती.

NTPC May 2022
NTPC May 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Digital India
Digital India

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *