हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनला रु. १७९५/- कोटी नफा I HPCL profit of Rs. 1795/- Crore I

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनला रु. १७९५/- कोटी नफा

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनला निव्वळ नफ्यात ४०% ची घट

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन ने दिलेल्या माहितीनुसार, चौथ्या तिमाहीत नफ्यात ४०% ची घट झाली असून हि रक्कम रु. १७९५/- कोटी आहे. विक्रीतून महसुलात २४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १०४,९४२/- कोटी आहे. या तिमाहीत प्रति बॅरेल ग्रॉस रिफायनिंग मार्जिन $१२.४४ आहे. कंपनीने देशांतर्गत इंधन किमतीत विदेशातील किमतीच्या तुलनेने वाढ न केल्याने मार्केटिंग मार्जिन वर परिणाम झाला आहे. क्रूड तेलाच्या किमती वर्षभरात $१०० प्रति बॅरेल राहतील अशी अपेक्षा कंपनीने केली आहे,

HPCL May 2022
HPCL May 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Mutual Fund part 2
Mutual Fund part 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *