अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार २५ मे २०२१ I Breaking News 25th May 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार २५ मे २०२१ –

  • सेन्सेक्समध्ये १४.३७ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५०६३७.५३ अंकावर. निफ्टी मध्ये १०.७५ अंकांची वाढ. निफ्टी १५२०८.४५ अंकांवर
  • जिल्हा बॅंकांच्या विलीनीकरणाबाबत रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यावी लागणार
  • राज्यातील ३१ जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये ११ बँका आर्थिक संकटात
  • गेल्या वर्षाच्या तुलनेत बिटकॉइनचे मूल्य ५० टक्क्यांनी कमी होऊन ते ३२६०१ डॉलरवर
  • बिटकॉईनबरोबरच इतर आभासी चलनांमध्ये देखील मोठी पडझड
  • Ethereum या दुसऱ्या लोकप्रिय आभासी चलनात रविवारी ११ टक्के घसरण. Ethereum सध्या २१५० डॉलरच्या स्तरावर
  • एम सी एक्सला चौथ्या तिमाहीत ३८.४४ /- करोड रुपयांचा नफा. प्रति शेअर २७.७० /- रुपये डिव्हिडंड जाहीर
  • अमारा राजा बॅटरीजला चौथ्या तिमाहीत १८९/- करोड रुपयांचा नफा. प्रति शेअर ६/- रुपये डिव्हिडंड जाहीर
  • पंजाब अँड सिंध बँकेला चौथ्या तिमाहीत १६१/- करोड रुपयांचा नफा.
  • रामको सिमेंटला चौथ्या तिमाहीत २१६/- करोड रुपयांचा नफा.
  • कंपनीचा अभ्यास कसा करावा I शेअर मार्केट भाग ४ I डॉ अमित बागवेI Basic Share Market Part 4 – https://www.youtube.com/watch?v=9n2l002xl-M
  • शेअर मार्केट प्रगतीच्या गप्पा श्री नितीन पाटील यांच्यासोबत – https://www.youtube.com/watch?v=zsPZdxFlU6I

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त

२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त

३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त

४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त

५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 25 May 2021
Breaking News 25 May 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Dr Amit Bagwe Share market 3
Dr Amit Bagwe Share market 3
Dr Amit Bagwe Share Market 4
Dr Amit Bagwe Share Market 4
Avadhut Sathe Trading Academy
Avadhut Sathe Trading Academy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *