TV १८ ब्रॉडकास्टला नफ्यात ९५.५% ची घट I

TV १८ ब्रॉडकास्टला नफ्यात ९५.५% ची घट

मीडिया फर्म TV १८ ब्रॉडकास्ट लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२२ अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ९५.५५% ची घट झाली असून हि रक्कम रु. १०.२८/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २३१.४०/- कोटी आहे.

एकूण ऑपरेटिंग महसूल १२.६५% ने वाढला असून हि रक्कम रु. १४७३.४३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १३०७.९०/- कोटी होती.
एकूण खर्च ३४.५९% ने वाढला असून हि रक्कम रु. १४९५.९५/- कोटी आहे.

हि कंपनी नेटवर्क १८ ग्रुप ची उपकंपनी असून हि कंपनी न्यूज व करंट अफेअर मध्ये काम करते.

TV18 oct 2022
TV18 oct 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *