माईंड ट्रीला रु. ४७१/- कोटी नफा I
माईंड ट्रीला रु. ४७१/- कोटी नफा
माईंड ट्रीला निव्वळ नफ्यात ३७% ची वाढ
माईंड ट्री ला पहिल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ३७.३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४७१.६/- कोटी आहे. महसुलात ३६.२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३१२१/- कोटी आहे. ट्रेव्हेल व टुरिझम विभागात कंपनीने महसुलात वाढ केली असून कर्मचारी कपात दर २४.५% असून कंपनीला अपेक्षेहून अधिक ऑपरेटिंग मार्जिन व नवे प्रोजेक्ट मिळाले आहेत.
एप्रिल – जून तिमाहीत कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू $५७० मिलियन आहे. भविष्यात येणाऱ्या संधीसाठी कंपनी आशावादी आहे. या कंपनीचे लार्सन व टुब्रो कंपनीमध्ये विलीनीकरण झाले असून मार्केट कॅपिटलायझेशन $३.५ बिलियन आहे.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता


