हिंदाल्कोला रु. ३६७५/- करोड नफा I Hindalco profit of Rs. 3675/- Crore I

हिंदाल्कोला रु. ३६७५/- करोड नफा

हिंदाल्कोला तिसऱ्या तिमाहीत रु. ३६७५/- करोड चा नफा

हिंदाल्को इंडस्ट्रीजने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर अखेर तिमाहीत कंपनीला रु. ३६७५/- करोडचा एकत्रित निव्वळ नफा झाला आहे. त्यात ९५.७९% ची वाढ झाली आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. १८७७/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. ऑपरेटिंग महसुलात ४३.८०% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ५०,२७२/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३४,९५८/- करोड होती. एकूण उत्पन्नात ३८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ७६२४/- करोड आहे.

HIndalco Feb 2022
HIndalco Feb 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Mrudula Joshi
Mrudula Joshi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *