अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार १ जुलै २०२१ I Breaking News 1st July 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार १ जुलै २०२१

  • सेन्सेक्समध्ये १६४.११ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५२३१८.६० अंकावर. निफ्टीमध्ये ४१.५० अंकांची घसरण. निफ्टी १५६८०.०० अंकांवर
  • १ जुलै २०२१ पासून देशभरत गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली
  • १४.२ किलो ग्रॅमच्या गॅस सिलींडरच्या किमतीत आजपासून २५.५० रुपयांची वाढ
  • सर्व अल्पबचत योजनांचे व्याजदर पहिल्या तिमाहीप्रमाणेच
  • शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये २,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेत विलीनीकरण. १ जुलै पासून सिंडिकेट बँकेच्या आयएफएससी कोडमध्ये होणार बदल
  • पन्नास लाख रुपयांच्या वरील खरेदीवर ०.१० टक्के ‘टी डी एस’ आकारण्यात येणार
  • देशातील प्रमुख उत्पादन, निर्मिती क्षेत्रात मेमध्ये १६.८ टक्के वाढ
  • थकीत कर्जाचा ताण हा पुढील १२ ते १८ महिने एकूण वितरित कर्जाच्या तुलनेत ११ ते १२ टक्क्यांपर्यंत वाढेल – एस अँड पी ग्लोबल
  • २०२०-२१ आर्थिक वर्षात वैयक्तिक कर्जात १३.५ टक्क्यांची वाढ
  • मेअखेर वित्तीय तूट १.२३ लाख कोटींवर
  • जी ई पॉवरला मार्च तिमाहीत १६/- करोड रुपयांचा नफा. प्रती शेअर १/- रुपये डिव्हिडंड जाहीर
  • जेपी इन्फ्राटेकला मार्च तिमाहीत ४९१/- करोड रुपयांचा नफा.
  • अपोलो हॉस्पिटलला मार्च तिमाहीत १६९/- करोड रुपयांचा नफा.
  • ४ करोडची कंपनी २०,००० करोडला विकली I https://www.youtube.com/watch?v=XbZgHbNDXpc

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 1 July 2021
Breaking News 1 July 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Breaking News – नागरी सहकारी बँकांचे नवीन नियम जुन २०२१ I

व्यवसाय वृद्धीसाठी तंत्रज्ञानाचा वापर – श्री जोतिराम सपकाळ I जागतिक मराठी उद्योजकता सप्ताह २०२१ I

Jotiram Sapkal
Jotiram Sapkal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *