डॉलरच्या तुलनेत रुपया ८०.०२ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर
डॉलरच्या तुलनेत रुपया ८०.०२ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर
एका अमेरिकन डॉलरसाठी मोजावे लागणार ८० रुपये
भारताच्या निर्यातीपेक्षा आयात खूप जास्त असल्यामुळे परकीय गंगाजळीवर होणार परिणाम
भांडवली खर्चात पाच ते १० टक्के वाढ होण्याची शक्यता
रुपयाच्या अवमूल्यनामुळे आयातीसाठी अधिक रक्कम खर्च होणार
कच्चा मालाच्या किमतीत ४० ते ६० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता
हवाई इंधनाच्या किमती वाढणार. विमानांच्या तिकिटांच्या किमती वाढणार.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स
- त्यागातून यशाकडे : मुंबई HSC विज्ञान शाखेचा टॉपर प्रथमेश शिंदेची प्रेरणादायी यशोगाथा
- वास्तू रविराज I सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२६ I
- International Institute of sports & management I Most Innovative Brand of Maharashtra I अर्थसंकेत महाब्रँड २०२६ I
- सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड I जनसेवा अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी


