जे एस डब्ल्यू स्टीलला नफ्यात २०% ची घट I JSW Steel profit reduced by 20% I

जे एस डब्ल्यू स्टीलला नफ्यात २०% ची घट

जे एस डब्ल्यू स्टीलला निव्वळ नफ्यात २०% ची घट

जे एस डब्ल्यू स्टीलने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात २०.२३% ची घट झाली असून हि रक्कम रु. ३३४३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४१९१/- कोटी होती. या तिमाहीत ऑपरेटिंग महसूल रु. ४६,८९५/- कोटी असून त्यात ७४.११% ची वाढ झाली आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २६,९३४/- कोटी होती. या तिमाहीत सर्वाधिक ५.८ लाख मेट्रिक टन क्रूड स्टील प्रोडक्शन कंपनीने केले आहे. त्यात ११% ची वाढ झाली आहे. या तिमाहीत निव्वळ कर्ज कमी झाले असून हि रक्कम रु. ९६६२/- कोटी आहे.

jsw steel June 2022
jsw steel June 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUS

Digital India
Digital India

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *