नायकाला निव्वळ नफ्यात ४९% ची घट I Nykaa profit reduced by 49% I

नायकाला निव्वळ नफ्यात ४९% ची घट

ब्युटी प्रॉडक्ट रिटेलर नायका कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ४९% ची घट झाली असून पर्सोनल केअर व फॅशन प्रॉडक्ट च्या मागणीत घट झाल्याचे कंपनीने सांगितले. या तिमाहीत एकूण निव्वळ नफा रु. ८.५६/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १६.८८/- कोटी होती. ऑपरेटिंग महसुलात वाढ झाली असून हि रक्कम रु. ९७३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ७४१/- कोटी होती.

Nykaa June 2022
Nykaa June 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUS

Avadhut sathe 1
Avadhut sathe 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *