युनाइटेड स्पिरिटला निव्वळ नफ्यात १२% ची घट I United Spirits profit reduced by 12% I

युनाइटेड स्पिरिटला निव्वळ नफ्यात १२% ची घट

युनाइटेड स्पिरिट लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात १२.१४% ची घट झाली असून हि रक्कम रु. १७८.६/- कोटी आहे. महागाईत वाढ झाल्याने मार्जिन वर परिणाम झाला आहे. मागील वर्षी या तिमाहीत रु.२०३.३/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता. ऑपरेटिंग महसुलात या तिमाहीत १.१६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ७७६७.३/- कोटी आहे.मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ७६७८.१/- कोटी होती. एकूण मार्जिन ४१.७% आहे. एकूण खर्च रु. ७४२९.४/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ७३९२.२/- कोटी होती. मार्च अखेर आर्थिक वर्षात निव्वळ नफा वाढला असून हि रक्कम रु. ८१०.६/- कोटी आहे . मागील वर्षी २०२१ आर्थिक वर्षात हि रक्कम रु. ३६२.१/- कोटी होती.

United Spirits June 2022
United Spirits June 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUS

Avadhut sathe 1
Avadhut sathe 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *