सिप्लाला नफ्यात ४% घट I
सिप्लाला नफ्यात ४% घट
सिप्लाला पहिल्या तिमाहीत नफ्यात ४% ची घट
सिप्ला ने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात ३.९६% ची घट झाली असून हि रक्कम रु. ६८६.४०/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ७१४.७२/- कोटी होती.
विक्रीत २.७९% ची घट झाली असून हि रक्कम रु. ५३१७.८७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५४७०.७२/- कोटी होती. इतर उत्पन्न वाढले असून हि रक्कम रु. १०३.४३/- कोटी आहे. मार्च अखेर तिमाहीत हि रक्कम रु. ६४.०२/- कोटी होती. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ६४.९३/- कोटी होती.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स



