जे एस डब्ल्यू एनर्जीला नफ्यात ३७% ची वाढ I
जे एस डब्ल्यू एनर्जीला नफ्यात ३७% ची वाढ
JSW एनर्जी ने दिलेल्या माहितीनुसार, जुलै – सप्टेंबर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ३७% ची वाढ झाली असून महसुलात देखील वाढ झाली आहे.
निव्वळ नफा रक्कम रु. ४६६/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३९९/- कोटी होती. एकूण महसूल १६% ने वाढला असून हि रक्कम रु. २५९६/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २२३७/- कोटी होती. एकूण उत्पन्न २% ने वाढले असून हि रक्कम रु. १०९८/- कोटी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता


