एशियन पेंट्सला रु.५९५/- करोड नफा I Asian Paints Profit of Rs. 595/- Crore

एशियन पेंट्सला रु.५९५.९६/- करोड नफा

एशियन पेंट्सला दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात २८% ची घट

सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत एशियन पेंट्स ला एकत्रित निव्वळ नफ्यात २८% ची घट झाली असून हि रक्कम रु.५९५.९६/- करोड आहे.
या तिमाहीत एकूण महसूल ३२.६% ने वाढून हि रक्कम रु. ७०९६/- करोड आहे.

कंपनीच्या बोर्डाने प्रति शेअर रु. ३.६५ अंतरिम लाभांश मंजूर केला.कंपनीच्या नफ्यात घसरण हि मुख्यत्वे तिमाहीत खर्चात तीव्र वाढ झाल्यामुळे झाली. कच्च्या मालाच्या किमतीत ७३ टक्क्यांनी वाढ झाल्याने एशियन पेंट्सचा एकूण खर्च ४९% वाढून रु. ६,४१८.२ /- करोड झाला. इनपुट कॉस्टमध्ये झालेल्या वाढीचा परिणाम कंपनीच्या ऑपरेटिंग कामगिरीवर जाणवला. कारण एकत्रित ऑपरेटिंग नफा २८.५% ने घसरून रु.९०४.४/- करोड आहे.

तथापि, कंपनीला दिलासा देणारी गोष्ट म्हणजे मागणीत वाढ ,अर्थव्यवस्था पुन्हा सुरू होणे आणि बांधकाम कामात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशांतर्गत सजावटीच्या व्यवसायाने तिमाहीत अभूतपूर्व ३४% वाढीसह आणि गेल्या २ वर्षांमध्ये मजबूत चक्रवाढ दरांसह उच्च वाढ दर्शवली आहे.

asian paints
asian paints

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

08 Dr Amit Bagwe Share Market
08 Dr Amit Bagwe Share Market

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *