रिलायन्स जिओला निव्वळ नफ्यात २८% ची वाढ I

रिलायन्स जिओला निव्वळ नफ्यात २८% ची वाढ

रिलायन्स जिओ इन्फोकॉमने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात ४.२% ची वाढ झाली असून ऑपरेटिंग महसुलात २.९% ची वाढ झाली आहे. कंपनीला या तिमाहीत रु.४५१८/- कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. ऑपरेटिंग महसूल रु. २२,५२१/- कोटी आहे. खर्चात २.६% ची वाढ झाली आहे.

Reliance Jio Nov 2022
Reliance Jio Nov 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *