हेडहंटर श्री गिरीश टिळक यांचा अर्थसंकेत महाराष्ट्र गौरव २०२२ पुरस्काराने सन्मान I

हेडहंटर श्री गिरीश टिळक यांचा अर्थसंकेत महाराष्ट्र गौरव २०२२ पुरस्काराने सन्मान I

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विकोचे श्री संजीव पेंढारकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्ष सौ शुभांगी तिरोडकर, अर्थसंकेतचे डॉ अमित बागवे व सौ रचना लचके बागवे यांच्या हस्ते श्री गिरीश टिळक यांचा ‘अर्थसंकेत महाराष्ट्र गौरव’ २०२२ पुरस्काराने सन्मान करण्यात आला I

अनेक उद्योगांसाठी प्रतिभेचा शोध घेण्याचा अनुभव असलेले निपुण हेडहंटर म्हणून श्री गिरीश टिळक प्रसिद्ध आहेत. हॉस्पिटल, रेडी मिक्स काँक्रीट, मल्टिप्लेक्स, फ्लोट ग्लास, कंटेनर ग्लास, ऑटो अॅन्सिलरीज, मेडिकल डिव्हाईसेस, कॉस्मेटिक्स आणि प्री-कॅरिएटिक्स टूल आणि प्रायव्हेट इक्विटी फंड इ.साठी त्यांनी सुयोग्य व निपुण मानवी संपत्ती मिळवून दिली आहे. संपूर्ण भारत आणि परदेशात त्यांनी प्रवास केला आहे. त्यांच्या हेडहंटिंगमधील अनुभवांवर आजपर्यंत दोन पुस्तके लिहिली गेली आहेत. “हेडहंटर” आणि “निपुण शोध” ही दोन्ही पुस्तके मराठीत उपलब्ध आहेत आणि सुमेध वडवाला रिसबुड लिखित आणि राजहंस प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केली आहेत.

हेडहंटर श्री गिरीश टिळक संपर्क – ९८२११६५८०१

Head Hunter Girish Tilak – Accomplished Head Hunter with Experience of Conducting the Search of Core Brains / Talent for multiple Industries i.e Hospital , Ready Mix Concrete, Multiplex, Float Glass , Container Glass , Auto Ancillaries, Medical Devices , Cosmetics & Personal Care , Precision Machine Tool & Private Equity Funds etc . Travelled all over India & Abroad . Two Books are till date written on his Experiences in Head Hunting . “ Head Hunter “ & “ Nipun Shodh “ Both these Books are in Marathi & Written by Sumedh Vadavala Risbud & Published by Rajhans Prakashan Pune.

शनिवार २९ ऑक्टोबर २०२२ रोजी ‘महाराष्ट्र गौरव’ हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी मंदीर नाट्यगृह, दादर पश्चिम, मुंबई येथे सकाळी ७ ते १० या वेळेत कार्यक्रम पार पडला.

अर्थसंकेत – मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक वर्तमानपत्र – https://arthsanket.in/

अर्थसंकेत संपर्क – http://Wa.me/+918082349822

HeadHunter Girish Tilak
HeadHunter Girish Tilak

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *