बाटा इंडियाला नफ्यात ७२% ची वाढ I
बाटा इंडियाला नफ्यात ७२% ची वाढ
बाटा इंडियाला पहिल्या तिमाहीत नफ्यात ७२% ची वाढ
बाटा इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात ७१.८२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ११९.३७/- कोटी आहे.या तिमाहीत सर्वाधिक विक्री झाल्याचे कंपनीने सांगितले.
एप्रिल- जून तिमाहीत कंपनीला रु.६९.४७/- कोटींचा निव्वळ नफा झाला आहे.
या तिमाहीत ऑपरेटिंग महसूल तिपटीने वाढला असून हि रक्कम रु. ९४३.०१/- कोटी आहे. मागील वर्षी जून अखेर तिमाहीत हि रक्कम रु. २६७.०४/- कोटी होती.
मार्केटिंग मध्ये अधिक गुंतवणूक केल्याने कंपनीला नफा झाला आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता


