अदानी पोर्टला नफ्यात १६% ची घट I
अदानी पोर्टला नफ्यात १६% ची घट
अदानी पोर्टला पहिल्या तिमाहीत नफ्यात १६% ची घट
अदानी पोर्ट ने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात १६% ची घट झाली असून हि रक्कम रु. १०७२/- कोटी आहे. एकूण महसूल घटला असून हि रक्कम रु. ४६३७.९५/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४६७१.१९/- कोटी होती. ऑपरेटिंग मार्जिन ६५.२५% असून एकूण उत्पन्न ११% ने वाढले असून रु. ३००५/- कोटी आहे. पोर्ट बिझनेस ८% ने वाढला असून एकूण उत्पन्न १८% ने वाढले आहे. गंगावरं पोर्ट मधून महसूल रु.४१४/- कोटी असून एकूण उत्पन्न रु.२८०/- कोटी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स



