महिंद्रा अँन्ड महिंद्राला रु. १३५३/- करोड नफा I Mahindra & Mahindra profit of Rs. 1353/- Crore I

महिंद्रा अँन्ड महिंद्राला रु. १३५३/- करोड नफा

महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनीला नफ्यात १५५% ची वाढ

महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनीला डिसेंबर २०२१ अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात १५४.८८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १३५३.०७/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५३०.८६/- करोड होती. या तिमाहीत ऑपरेटिंग महसुलात ८.४१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १५,२३८.८२/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. 14,056.५४/- करोड होती. या तिमाहीत विक्रीत काही अंशी घट झाली असून ९१,७६९ ट्रॅक्टर व १,१८,१७४/- गाड्यांची विक्री झाली आहे. ऑपरेटिंग मार्जिन ११.९% असून महिंद्रा फायनान्स व महिंद्रा लाइफस्पेस च्या कामगिरीत वाढ झाली आहे

M & M Feb 2022
M & M Feb 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Tushar Kelkar
Tushar Kelkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *