ऑगस्टमध्ये भारतात कोळशाचे उत्पादन ५८ मिलियन टन I

ऑगस्टमध्ये भारतात कोळशाचे उत्पादन ५८ मिलियन टन

ऑगस्ट २०२२ महिन्यात भारताने ५८.३३ मिलियन टन कोळशाचे उत्पादन घेतले असून त्याचे उत्पादन टार्गेट ६७.९४ मिलियन टन होते. हि माहिती शासनाने दिली. मागील वर्षी या महिन्यात ५३.८८ मिलियन टन कोळशाचे उत्पादन घेतले गेले होते. त्यात त्यात या वर्षी ८.२७% ची वाढ झाली आहे. देशाचे कोळसा उत्पादन पहिल्या पाच महिन्यात वाढले असून ३२४.३९ मिलियन टन आहे. मागील वर्षी या कालावधीत २६३.९७ मिलियन टन कोळशाचे उत्पादन घेतले गेले होते. वीज निर्माण कंपन्यांना कोळ चा पुरवठा १०.८४% ने वाढला असून ५४.०९ मिलियन टन आहे.

coal Sept 2022
coal Sept 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *