२०२३ आर्थिक वर्षात खर्च तरतूद रु. ५०,०००/- कोटी होणार I
२०२३ आर्थिक वर्षात खर्च तरतूद रु. ५०,०००/- कोटी होणार
फर्टीलायझर व कुकिंग गॅस सबसिडी मध्ये वाढ झाल्याने २०२३ आर्थिक वर्षात खर्चाचे बजेट अधिक वाढेल. रूरल एम्प्लॉयमेंट गॅरेंटी स्कीम अंतर्गत फंडाची तरतूद वाढेल. सेव्हिंग व टॅक्स कलेक्शन मुळे हि तूट भरून निघेल असे केंद्राचे मत असून त्यामुळे कर्ज घेण्याची वेळ येणार नाही.
या वर्षात रु.५०,०००/- कोटींचा अतिरिक्त खर्च अपेक्षित आहे. बोरोविंग कॅलेंडर हे सप्टेंबर अखेर ला जाहीर केले जाते.
शासनाने रु.३९.४४/- लाख कोटींचा खर्च बजेट मध्ये अंदाजित केला असून रु.१४.१३/- लाख करोड चे एकूण कर्ज अपेक्षित आहे. एप्रिल- सप्टेंबर कालावधीत एकूण कर्ज रु. ८.४५/- लाख कोटी झाले आहे.
जर शासनाने मोफत अन्न ,कोव्हीड रिलीफ स्कीम, प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना राबविल्यास या खर्चात बदल होण्याची शक्यता आहे. असे शासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स

