लार्सन अँड टुब्रोला रु. २०५४/- करोड नफा I Larson & Toubro Profit of Rs. 2054/- Crore

लार्सन अँड टुब्रोला रु. २०५४.७४/- करोड नफा

लार्सन अँड टुब्रोला तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात १७% ची घट

इंजिनिअरिंग अँन्ड कन्स्ट्रक्शन कंपनी एल अँन्ड टी ने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात १६.७०% ची घट झाली असून हि रक्कम रु. २०५४.७४/- करोड आहे. ऑपरेटिंग महसुलात ११.१४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३९,५६२.९२/- करोड आहे. या तिमाहीत रु. ५०,३५९/- करोड च्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. त्यातील ४१% ऑर्डर्स या विदेशातून मिळाल्या आहेत.

L & T feb 2022
L & T feb 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Santosh Sakpal
Santosh Sakpal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *