पेज इंडस्ट्रीजला नफ्यात १३.६% ची वाढ I Page Industries profit rises by 13.6% I

पेज इंडस्ट्रीजला नफ्यात १३.६% ची वाढ

पेज इंडस्ट्रीज ने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२१ अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात १३.५८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १७४.५७/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. १५३.७०/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. ऑपरेटिंग महसुलात २८.३४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ११८९.८०/- करोड आहे. एकूण खर्चात ३३.९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ९६३.५०/- करोड आहे.

page industry Feb 2022
page industry Feb 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Gauravi Dhole
Gauravi Dhole

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *