हिंदुस्थान झिंकला रु. ३०९२/- कोटी नफा I
हिंदुस्थान झिंकला रु. ३०९२/- कोटी नफा
हिंदुस्थान झिंकला निव्वळ नफ्यात ५६% ची वाढ
हिंदुस्थान झिंक लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, जून तिमाहीत कंपनीला एकूण निव्वळ नफ्यात ५५.९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३०९२/- कोटी आहे. मेटल च्या किमतीत वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले.
मागील वर्षी पहिल्या तिमाहीत कंपनीला रु. १९८३/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता.
एप्रिल – जून कालावधीत एकूण ऑपरेटिंग महसूल रु. ९२३६/- कोटी असून त्यात ४४.८% ची वाढ झाली आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ६३७८/- कोटी होती.
कंपनी बोर्डाने फेर्टीलायझर प्लांट बनविण्याकरिता करिता परवानगी दिली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स



