सुंदरम फास्टनर्सला रु. १०७/- कोटी नफा I Sundram Fasteners profit of Rs. 107/- Crore I

सुंदरम फास्टनर्सला रु. १०७/- कोटी नफा

सुंदरम फास्टनर्सला निव्वळ नफ्यात २४% ची घट

ऑटो कंपोनंट मेकर सुंदरम फास्टनर्स ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात २४% ची घट झाली असून हि रक्कम रु. १०७.४३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. १४०.८०/- करोड चा एकत्रित निव्वळ नफा झाला होता. या तिमाहीत ऑपरेटिंग महसुलात वाढ झाली असून हि रक्कम रु .१३३९.८४/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १२७३.१०/- करोड होती. ३१ मार्च २०२२ अखेर आर्थिक वर्षात , रु.४६१.८३/- कोटीचा एकत्रित निव्वळ नफा झाला होता. एकूण ऑपरेटिंग महसूल रु. ४९०२.०६/- कोटी होता. मागील वर्षी निव्वळ नफा रु. ३६२.७१/- कोटी तर ऑपरेटिंग महसूल रु. ३६४४.२९/- होता.

Sundaram Fastners april 2022
Sundaram Fastners april 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 4
Avadhut sathe 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *