डी एल एफ’ला रु. ३७८/- करोड नफा I DLF Profit of Rs. 378/- Crore I

डी एल एफ’ला रु. ३७८/- करोड नफा

डी एल एफ’ला दुसऱ्या तिमाहीत रु.४७८/- करोड चा निव्वळ नफा

डी एल एफ कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर दुसऱ्या तिमाहीत कंपनीला रेसिडेन्शिअल बिझनेस मधून रु. ३७८.१२/- करोड चा निव्वळ नफा झाला आहे. मागील वर्षी सप्टेंबर २०२० मध्ये कंपनीला रु. २२७.७५/- करोड चा निव्वळ नफा झाला होता.या तिमाहीत एकत्रित महसूल रु. १५५७/- करोड आहे.

नवीन व्यवसायात रु. १५१२/- करोड ची विक्री झाली आहे. विक्रीत वार्षिक ७७% वाढ झाली आहे. कंपनीने गुरगाव मध्ये नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट निर्मिती माध्यमातून विक्रीत वाढ केली आहे. कंपनीच्या सायबर सिटी डेव्हलपर ग्रुप ने रेंट विक्रीतून रु.११२३/- करोड ची विक्री केली आहे.

dlf
dlf

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Pradip Manjarekar
Pradip Manjarekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *