अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार १४ मे २०२१ I Breaking News 14th May 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार १४ मे २०२१

  • सेन्सेक्समध्ये ४१.७५ अंकांची वाढ. सेन्सेक्स ४८७३२.५५ अंकावर. निफ्टी मध्ये १८.७० अंकांची घसरण. निफ्टी १४६७७.८० अंकांवर
  • सार्वभौम सुवर्ण रोख्यांची पहिली मालिका सोमवार १७ मे २०२१ पासून खुली होणार
  • गुंतवणूकदारांना २१ मे २०२१ पर्यंत गोल्ड बॉंडच्या खरेदीसाठी अर्ज करता येणार
  • दरवर्षी गोल्ड बाँडवर २.५० टक्के व्याज मिळेल. एक ग्रॅम आणि त्यापटीत गोल्ड बाँड उपलब्ध
  • एअरटेल पेमेंट्स बँकेने सेफगोल्ड यांच्या बरोबर भागीदारीत डिजीगोल्ड ही सेवा सुरु केली
  • एप्रिल महिन्यात ३०.६३ बिलियन डॉलरची निर्यात
  • एप्रिल महिन्यात ४५.७२ बिलियन डॉलरची आयात
  • लार्सन अँड टुब्रोला चौथ्या तिमाहीत ३,२९३/- करोड रुपयांचा नफा
  • सिप्लाला चौथ्या तिमाहीत ४१३/- करोड रुपयांचा नफा. प्रति शेअर ५/- रुपये डिव्हिडंड जाहीर
  • डॉ रेड्डीला चौथ्या तिमाहीत ५५४/- करोड रुपयांचा नफा
  • आदित्य बिर्ला कॅपिटलला चौथ्या तिमाहीत ३७८/- करोड रुपयांचा नफा
  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) – वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा – http://bit.ly/CMEGP_Marathi

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त

२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त

३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त

४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त

५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 14 May 2021
Breaking News 14 May 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Dr Amit Bagwe Share market 3
Dr Amit Bagwe Share market 3
Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *