महागाई दर ऑक्टोबरमध्ये १२.५४ टक्के I Inflation rate 12.54% in October 2021 I

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर ऑक्टोबरमध्ये १२.५४ टक्के

महागाई दर पाच महिन्यांच्या उच्चांकावर. सलग सातव्या महिन्यात दोन अंकी महागाई दर

खनिज तेल, मूलभूत धातू, अन्नधान्य, इंधन व नैसर्गिक वायू, रसायने आणि रासायनिक उत्पादने आदींच्या किमती वाढल्या

सप्टेंबर महिन्यांत घाऊक महागाई दर १०.६६ टक्के

Inflation Oct 2021
Inflation Oct 2021

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *