क्रॉम्प्टन ग्रीव्हज पॉवरला रु. ५४६/- करोड नफा I CG Power profit of Rs. 546/- Crore I

क्रॉम्प्टन ग्रीव्हज पॉवरला रु. ५४६/- करोड नफा

क्रॉम्प्टन ग्रीव्हज पॉवर अँड इंडस्ट्रिअल सोल्युशन ने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२१ अखेर तिमाहीत २८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ५४६/- करोड आहे. महसुलात कंपनीला वाढ झाली आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४२५/- करोड होती. या तिमाहीत एकूण उत्पन्न रु. १५५८.८९/- करोड असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ८३४.५१/- करोड होती. या तिमाहीत विक्री रु.१५५१/- करोड असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ८२०/- करोड होती. कंपनीने त्यांची कांजूरमार्ग येथील जमीन रु. ४०२/- करोड ला विकली आहे.

CG power jan 2022
CG power jan 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Quadronbleu Business Solutions
Quadronbleu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *