अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार ६ मे २०२१ I Breaking News 6th May 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार ६ मे २०२१

  • सेन्सेक्समध्ये २७२.२१ अंकांची वाढ. सेन्सेक्स ४८९४९.७६ अंकावर. निफ्टी मध्ये १०६.६५ अंकांची वाढ. निफ्टी १४७२४.८० अंकांवर
  • परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी एप्रिल महिन्यात शेअर बाजारात १.२९ अब्ज डॉलरची केली गुंतवणूक
  • मिड कॅप म्युच्युअल फंड योजनांनी गेल्या वर्षात ७० टक्क्यांहून अधिकचा मिळवून दिला लाभ
  • बजाज समूहाने करोना लढ्यासाठी २०० कोटींचे दिले अतिरिक्त सहाय्य
  • अदानी पॉवरला चौथ्या तिमाहीत १३.१३/- करोड रुपयांचा नफा
  • टाटा कन्झ्युमरला चौथ्या तिमाहीत ५४/- करोड रुपयांचा नफा. प्रति शेअर ४/- रुपये डिव्हिडंड जाहीर
  • सुंदरम फास्टनरला चौथ्या तिमाहीत १३०/- करोड रुपयांचा नफा
  • कोफोर्जला चौथ्या तिमाहीत १३३/- करोड रुपयांचा नफा
  • ब्लु डार्टला चौथ्या तिमाहीत ९०/- करोड रुपयांचा नफा
  • टाटा स्टीलला चौथ्या तिमाहीत ६,५९३/- करोड रुपयांचा नफा. प्रति शेअर २५/- रुपये डिव्हिडंड जाहीर
  • शेअर मार्केटच्या जगात सगळ्यांचे मनापासून स्वागत ! – डॉ अमित बागवे – वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/marathi_share_market
  • शेअर मार्केटचे आकर्षण I – पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/marathi_share_market01

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त

२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त

३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त

४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त

५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 6 May 2021
Breaking News 6 May 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *