कोलगेट पामोलिव्ह इंडियाला रु.२५२/- करोडचा नफा I Colgate Palmolive India Profit of Rs. 252/- Crore I

कोलगेट पामोलिव्ह इंडियाला रु.२५२/- करोडचा नफा

कोलगेट पामोलिव्ह इंडिया लिमिटेड ला डिसेंबर २०२१ अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात १.६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २५२.३३/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत निव्वळ नफा रक्कम रु. २४८.३६/- करोड होती. ऑपरेटिंग महसुलात ३.८४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १२७१.२९/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १२२४.२१/- करोड होती. एकूण खर्च रु. ९४५/- करोड असून त्यात ३.९८% ची वाढ झाली आहे.

colgate jan 2022
colgate jan 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Mrudula Joshi
Mrudula Joshi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *