एच सी एल टेकला पहिल्या तिमाहीत नफ्यात वाढ I
एच सी एल टेकला पहिल्या तिमाहीत नफ्यात वाढ
HCL टेक्नॉलॉजीस ने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात २.४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३२८३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३२०५/- कोटी होती.
महसुलात १६.९२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २३,४६४/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २०,०६८/- कोटी होती.
कंपनीला २०२३ मध्ये सरासरी १२ ते १४% महसूल अपेक्षित आहे. एकूण उत्पन्न मार्जिन १७% आहे. या तिमाहीत $२०५४ मिलियन चे नवे कॉन्ट्रॅक्ट कंपनीला मिळाले आहेत. ऑपरेटिंग मार्जिन १७% असून कंपनीने प्रॉफिट वाढण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स
- त्यागातून यशाकडे : मुंबई HSC विज्ञान शाखेचा टॉपर प्रथमेश शिंदेची प्रेरणादायी यशोगाथा
- वास्तू रविराज I सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२६ I
- International Institute of sports & management I Most Innovative Brand of Maharashtra I अर्थसंकेत महाब्रँड २०२६ I
- सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड I जनसेवा अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी


