पंजाब नॅशनल बँकेला रु. ५०६/- करोड नफा I Punjab National Bank profit of Rs. 506/- Crore I

पंजाब नॅशनल बँकेने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात १२२.७१% ची वाढ झाली असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५०६.०३/- करोड होती. तरतुदीत घट झाल्याने निव्वळ नफ्यात वाढ झाली आहे. अनुत्पादित कर्ज तरतुदीत वाढ झाली असून हि रक्कम रु. ५३६/- करोड आहे. ऑपरेटिंग नफा १७.२४% ने घटला असून हि रक्कम रु. ५०७६.३१/- करोड आहे. निव्वळ नफा मार्जिन ५.१२% असून त्यात ५.२०% ची घट झाली आहे. एकूण अनुत्पादित मालमत्ता प्रमाण ४.९% असून मागील वर्षी या तिमाहीत हे प्रमाण ४.०३% होते.

pnb jan 2022
pnb jan 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Tushar Kelkar
Tushar Kelkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *