अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार १६ सप्टेंबर २०२१ I Breaking News 16th September 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार १६ सप्टेंबर २०२१

  • सेन्सेक्समध्ये ४१७.९६ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५९१४१ अंकावर. निफ्टीमध्ये ११०.०५ अंकांची वाढ. निफ्टी १७६२९ अंकांवर
  • शेअर बाजारात तेजी कायम. शेअर बाजार नवीन उंचीवर. सेन्सेक्स पहिल्यांदाच ५९,००० पार
  • निफ्टीने गाठला १७५३२.७० अंकाचा तर सेन्सेक्सने गाठला ५९२०४.२९ अंकाचा नवा रेकॉर्ड स्तर
  • भारतीय शेअर बाजाराचे एकूण भांडवली मूल्य ३.४०५५ लाख कोटी डॉलर्स. फ्रान्सच्या शेअर मार्केटला मागे टाकत सहाव्या स्थानी झेप
  • वर्षभरात भारतीय शेअर बाजाराच्या भांडवली मूल्याची वाढ २३ टक्के
  • अमेरिकन शेअर बाजाराचं भांडवली मूल्य ५१.३ ट्रिलियन डॉलर्स असून ही शेअर्सची जगातील सर्वात मोठी बाजारपेठ
  • वाहन उद्योगासाठी २६ हजार कोटींची चालना
  • ‘एअर इंडिया’च्या खरेदीसाठी टाटा समूह आणि स्पाइसजेट स्पर्धेत
  • जुन्या वस्तू-कपड्यांचा बाजारमंच ‘पॉशमार्क’ भारतात दाखल
  • जागरण प्रकाशन कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. ७/- करोडचा तोटा
  • सन टीव्ही कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. ३६५/- करोडचा नफा
  • ग्रासिम कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. २,४४८/- करोडचा नफा
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’– रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

Breaking News 16 sept 2021
Breaking News 16 sept 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Whatsapp Marketing Book front cover
Whatsapp Marketing Book front cover

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *