भारती एअरटेलला नफ्यात ४६७% ची वाढ I
भारती एअरटेलला नफ्यात ४६७% ची वाढ
भारती एअरटेलला निव्वळ नफ्यात ४६७% ची वाढ
टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल ने जून अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ४६६.८% ची वाढ केली असून हि रक्कम रु. १६०७/- कोटी होती. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २८४/- कोटी होती.
एकूण महसूल २२.२% ने वाढला असून हि रक्कम रु. ३२,८०५/- कोटी आहे.
सरासरी महसूल प्रति युझर रु.१८३/- असून उत्तम ग्राहक जपण्याकरिता कंपनी प्रयत्न शील आहे.
एकूण उत्पन्न मार्जिन ५०.६% असून त्यात १५० bps ची वाढ झाली आहे.
मोबाईल महसूल २७.४% ने वाढला असून 4G करिता ग्राहक मिळविण्याकरिता कंपनी प्रयत्नशील आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स
- त्यागातून यशाकडे : मुंबई HSC विज्ञान शाखेचा टॉपर प्रथमेश शिंदेची प्रेरणादायी यशोगाथा
- वास्तू रविराज I सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२६ I
- International Institute of sports & management I Most Innovative Brand of Maharashtra I अर्थसंकेत महाब्रँड २०२६ I
- सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड I जनसेवा अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी


