अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार २३ सप्टेंबर २०२१ I Breaking News 23rd September 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार २३ सप्टेंबर २०२१

  • सेन्सेक्समध्ये ९५८.०३ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५९८८५ अंकावर. निफ्टीमध्ये २७६.३० अंकांची वाढ. निफ्टी १७८२२ अंकांवर
  • शेअर बाजारात तेजी कायम. शेअर बाजार नवीन उंचीवर. सेन्सेक्स ऐतिहासिक ६०,००० च्या उच्चांकाजवळ
  • निफ्टीने गाठला १७८४३.९० अंकाचा तर सेन्सेक्सने गाठला ५९९५७.२५ अंकाचा नवा रेकॉर्ड स्तर
  • गुंतवणूकदारांची तीन लाख कोटींची कमाई
  • गिरीश मातृभूतम यांच्या फ्रेशवर्क्स इंकचा नॅसडॅक इंडेक्सवर इश्यू किमतीपेक्षा २१ टक्के प्रीमियमवर नोंदणी
  • फ्रेशवर्कची शेअर बाजारात नोंदणी झाल्यामुळे कंपनीचे भारतातील ५०० कर्मचारी झाले करोडपती
  • अलाहाबाद बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे चेकबुक आणि एम आय सी आर कोड १ ऑकटोबरपासून होणार बंद
  • ओयो (OYO) हॉटेल्स अँड रुम्स आय पी ओची करणार घोषणा. सुमारे ८ हजार कोटी रुपयांपर्यंत करणार भांडवल उभारणी
  • एल आय सी पॉलिसीधारकांना पॅन कार्ड पॉलिसीशी जोडणे आवश्यक
  • गोदरेज कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. १८६/- करोडचा नफा
  • फोर्टिस हेल्थकेअर कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. ४३१/- करोडचा नफा
  • ग्लेनमार्क लाईफ सायन्स कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. १०१/- करोडचा नफा
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’– रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

Breaking News 23 sept 2021
Breaking News 23 sept 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Whatsapp Marketing Book Back cover
Whatsapp Marketing Back cover

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *