अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार ८ जून २०२१ I Breaking News 8th June 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार ८ जून २०२१

  • सेन्सेक्समध्ये ५२.९४ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५२२७५.५७ अंकावर. निफ्टीमध्ये ११.५५ अंकांची घसरण. निफ्टी १५७४०.१० अंकांवर
  • अदानी पॉवरमध्ये सलग दोन सत्रात १९ टक्क्यांची वाढ
  • शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये १,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने सर्व पात्र विमाधारकांसाठी आर्थिक वर्ष २०२१ चा ८६७ कोटी रुपयांचा वार्षिक बोनस केला जाहीर
  • २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने १.७५ लाख कोटींचे निर्गुंतवणुकीचे ठेवले लक्ष्य
  • सरकारकडून सार्वजनिक क्षेत्रातील आणखी १० कंपन्यांची विक्री केली जाण्याची शक्यता
  • बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड
  • ‘थालेस इंडिया’चे अध्यक्षपदाची सूत्रे आशिष सराफ या मराठी तरुणाकडे
  • रूपा कंपनीला चौथ्या तिमाहीत ६६/- करोड रुपयांचा नफा
  • रॅडिको खैतानला चौथ्या तिमाहीत ७३.५३/- करोड रुपयांचा नफा. २.४०/- रुपये प्रति शेअर डिव्हिडंड जाहीर
  • बलरामपूर चिनी मिल्सला चौथ्या तिमाहीत २३६.५०/- करोड रुपयांचा नफा
  • शेअर्समध्ये ५% वाढ कशी होते ? शेअर मार्केट भाग ८ I डॉ अमित बागवेI – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त

२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त

३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त

४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त

५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 8 June 2021
Breaking News 8 June 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट भाग ८I Advance Share Market Part 8 Dr Amit BagweI

Avadhut Sathe Trading Academy
Avadhut Sathe Trading Academy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *