‘टी सी एस’ला पहिल्या तिमाहीत रु. ९,४७८/- कोटींचा नफा I

‘टी सी एस’ला पहिल्या तिमाहीत रु. ९,४७८/- कोटींचा नफा

प्रती शेअर ८ रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर

रु. ५२,७५८/- कोटींचा एकूण महसूल

नफ्यात केवळ ५ टक्के वाढ

एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीच्या महसुलात १६.२ टक्के वाढ

पहिल्या तिमाहीत कंपनीने १०० मिलियन डॉलर्स श्रेणीतील नऊ नवीन ग्राहक जोडले

TCS July 2022
TCS July 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Mutual Fund part 2
Mutual Fund part 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *