अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार ९ जून २०२१ I Breaking News 9th June 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार ९ जून २०२१

  • सेन्सेक्समध्ये ३३३.९३ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५१९४१.६४ अंकावर. निफ्टीमध्ये १०४.७५ अंकांची घसरण. निफ्टी १५६३५.३५ अंकांवर
  • ‘आय आय एफ एल होम फायनान्स’चा सेंट्रल बँंकेसोबत करार
  • शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये १,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • ‘श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी’ची सोमवारपासून समभाग विक्री
  • ‘श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी’ प्रती शेअर ३०३ ते ३०६ रुपये प्रती शेअर किंमत पट्टा निश्चित
  • ‘एसेल प्रोपॅक लिमिटेड’ या जगातील सर्वांत मोठ्या स्पेशालिटी पॅकेजिंग कंपनीची निवड युनिलिव्हरने सहयोगी म्हणून केली
  • मदर्सन सुमीला चौथ्या तिमाहीत ७१४/- करोड रुपयांचा नफा. १.५०/- रुपये प्रति शेअर डिव्हिडंड जाहीर
  • पी व्ही आरला चौथ्या तिमाहीत २८९/- करोड रुपयांचा तोटा.
  • मुटुथ फायनान्सला चौथ्या तिमाहीत ९९६/- करोड रुपयांचा नफा.
  • बँक ऑफ इंडियाला चौथ्या तिमाहीत २५०/- करोड रुपयांचा नफा.
  • एन आय आय टीला मार्च २०२१ तिमाहीत ४६/- करोड रुपयांचा नफा
  • शेअर्समध्ये ५% वाढ कशी होते ? शेअर मार्केट भाग ८ I डॉ अमित बागवे I – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त

२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त

३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त

४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त

५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 9 June 2021
Breaking News 9 June 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट भाग ८I Advance Share Market Part 8 Dr Amit BagweI

Avadhut Sathe Trading Academy
Avadhut Sathe Trading Academy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *