टाटा पॉवरला रु. ४८१/- कोटी नफा I Tata Power profit of Rs. 481/- Crore I
टाटा पॉवरला रु. ४८१/- कोटी नफा
टाटा पॉवरला नफ्यात ३१% ची वाढ
टाटा पॉवर ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात ३१.४१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४८१.२१/- कोटी आहे. ऑपरेटिंग महसूल रु. ११,९५९.९६/- कोटी असून त्यात १५.४१% ची वाढ झाली आहे. प्रति इक्विटी शेअर रु.१.७५/- चा लाभांश कंपनीने जाहीर केला आहे. या तिमाहीत कंपनीला रु. २५९/- कोटींचा ऑपरेटिंग महसूल व रु.६१/- कोटीचे इतर उत्पन्न मिळाले आहे. कंपनीने GUVNL ग्रुप सोबत पॉवर पर्चेस अग्रीमेंट केले असून याबद्दल अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo