लार्सन अँन्ड टुब्रोला नफ्यात वाढ I
लार्सन अँन्ड टुब्रोला नफ्यात वाढ
लार्सन अँन्ड टुब्रो कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात ४५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १७०२.०७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ११७४.४४/- कोटी होती.
एकूण महसुलात २२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३५,८५३/- कोटी आहे. या तिमाहीत इंटरनॅशनल महसूल रु. १३,२३५/- कोटी आहे. त्यामुळे एकूण महसुलात ३७% ची वाढ झाली आहे.
या तिमाहीत ऑपरेटिंग मार्जिन ११.०४% आहे. या तिमाहीत रु. ४१,८०५/- कोटींच्या ऑर्डर्स कंपनीला मिळाल्या आहेत.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स
- त्यागातून यशाकडे : मुंबई HSC विज्ञान शाखेचा टॉपर प्रथमेश शिंदेची प्रेरणादायी यशोगाथा
- वास्तू रविराज I सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२६ I
- International Institute of sports & management I Most Innovative Brand of Maharashtra I अर्थसंकेत महाब्रँड २०२६ I
- सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड I जनसेवा अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी



