जे एस डब्ल्यू एनर्जीला नफ्यात आठ पट वाढ I JSW Energy profit rises by 8 times I

जे एस डब्ल्यू एनर्जीला नफ्यात आठ पट वाढ

JSW एनर्जी ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात आठ पट वाढ झाली असून हि रक्कम रु. ८६४/- कोटी आहे. महसुलात कंपनीला वाढ झाली आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. १०७/- कोटी चा नफा झाला होता. या तिमाहीत एकूण महसुलात वाढ झाली असून हि रक्कम रु. २६५५/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १६१४/- कोटी होती. २०२१-२२ आर्थिक वर्षात कंपनीला रु.१७२९/- कोटी चा निव्वळ नफा झाला आहे. एकूण उत्पन्नात ९९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १३४६/- कोटी आहे. २०२५ पर्यंत कंपनी त्यांच्या एकूण क्षमतेत ७ गिगावॅट ते १० १० गिगावॅट अशी वाढ करणार आहे

JSW Energy May 2022
JSW Energy May 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Rakhee Todankar
Rakhee Todankar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *