डी सी बी बँकेला रु. ११३/- कोटी नफा I DCB Bank profit of Rs. 113/- Crore I

डी सी बी बँकेला रु. ११३/- कोटी नफा

डी सी बी बँकेला चौथ्या तिमाहीत नफ्यात वाढ

खाजगी क्षेत्रातील बँक DCB बँकेने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ४४.८७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ११३/- कोटी आहे, मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ७८/- कोटी होती. या तिमाहीत एकूण उत्पन्न वाढले असून हि रक्कम रु. १०३५/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ९६७/- कोटी होती. या तिमाहीत निव्वळ व्याज उत्पन्न रु. ३८०/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३११/- कोटी होती. मालमत्ता गुणवत्ता प्रमाण ४.३२% आहे. मार्च २०२१ अखेर तिमाहीत हे प्रमाण ४.१३% होते.

Dcb Bank May 2022
Dcb Bank May 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Sandeep Kulkarni
Sandeep Kulkarni

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *