वेदांताला नफ्यात ६१% ची घट I
वेदांताला नफ्यात ६१% ची घट
वेदांता लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात ६०.८% ची घट झाली असून हि रक्कम रु. १८०८/- कोटी आहे. खर्चात वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले.मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ४६१५/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता. या तिमाहीत खर्चात वाढ झाली असून हि रक्कम रु. ३३,२२१/- कोटी आहे. एकूण उत्पन्न रु. ३७,३५१/- कोटी आहे. हि कंपनी नॅचरल रिसोर्स मध्ये काम करते.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स
- त्यागातून यशाकडे : मुंबई HSC विज्ञान शाखेचा टॉपर प्रथमेश शिंदेची प्रेरणादायी यशोगाथा
- वास्तू रविराज I सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२६ I
- International Institute of sports & management I Most Innovative Brand of Maharashtra I अर्थसंकेत महाब्रँड २०२६ I
- सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड I जनसेवा अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी

