ग्लेनमार्कला निव्वळ नफ्यात २६% ची घट I Glenmark Profit reduced by 26 % I

ग्लेनमार्कला निव्वळ नफ्यात २६% ची घट

ग्लेनमार्क फार्मास्युटिकल ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला रु. १७३/- कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. त्यात २६% ची घट झाली आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. २३४/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता. एकूण महसूल वाढला असून हि रक्कम रु. ३०१९/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २८६०/- कोटी होती. त्यात ६% ची वाढ झाली आहे. मार्च अखेर आर्थिक वर्षात कंपनीला रु.९९४/- कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. २०२१ आर्थिक वर्षात हि रक्कम रु. ९७०/- कोटी होती. या कालावधीत एकूण महसूल रु. १२३०५/- कोटी असून मागील वर्षी हि रक्कम रु. १०,९४४/- कोटी होती.

Glenmark June 2022
Glenmark June 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUS

Mutual Fund part 2
Mutual Fund part 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *