‘सप्तरंग उद्योजकतेचे’ पुस्तकाचे दिमाखदार सोहळ्यात झाले प्रकाशन I

‘सप्तरंग उद्योजकतेचे’ पुस्तकाचे दिमाखदार सोहळ्यात झाले प्रकाशन

उद्योजक हा काही स्वप्न घेऊन त्याचा उद्योग सुरु करत असतो. कधी त्याला त्याच्या मित्र परिवाराची साथ मिळते, तर कधी त्यांच्या विरोधात जाऊन तो फक्त स्वतः वर विश्वास ठेऊन आपला उद्योग उभारत असतो. कधी पडतो, कधी आपटतो, पण या सर्वातून तो स्वतःला सावरतो आणि पुन्हा नव्याने उभारी घेतो.

उद्योजक खास असतात, कारण त्यांना सर्व निर्णय स्वतःचे स्वतः घ्यायचे असतात, प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना झगडावं लागतं आणि कायम नाविन्याचा शोध घ्यावा लागतो. स्वतःचे स्पिरिट कायम उंच ठेवावे लागते …. म्हणून प्रत्येक उद्योजकाची काही कहाणी असते आणि अशाच ७ उद्योजकांच्या कथा “सप्तरंग उद्योजकतेचे” पुस्तकात मांडल्या आहेत.

हे सात हि उद्योजक वेगवेगळ्या क्षेत्रातले असून प्रत्येक उद्योजकाला त्यांच्या काम आणि स्वभावाप्रमाणे रंग दिला आहे. ह्या उद्योजकांच्या अनुभवातून आणि कामातून तुम्हाला नक्कीच काही नवीन गीष्टी शिकायला मिळतील आणि त्यांच्या प्रेरणादायी प्रवास तुम्हाला अनुभवायला मिळेल.

सप्तरंग उद्योजकतेचे
लेखिका – सौ रचना लचके बागवे
पुस्तक खरेदीसाठी संपर्क ९९३००२६०२०

Saptarang Udyojkateche book publication
Saptarang Udyojkateche book publication

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *